शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवेसेना दोन पावलं पुढे नेली, असं विधान शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईत कार्यकर्त्यांवरील पोलीस कारवाईविरोधात उद्धव ठाकरे गटानं निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी जाधव यांनी भाषण केलं यावेळी ते बोलत होते.
